Thursday, 4 January 2018

 प्रश्र्न... शेतजमीन केंव्हा विकली जाईल ?  केपी नं. १५१
२६/१२/१७ वेळ ..१४-०५-२४  फलटण
नियम... १० चा सब १०, ५,६ चा कार्येश असेल तर जमीन विकली जाईल.
या पत्रिकेत १० चा सब ( जमीन घेणार्याचे ४ स्थान , घेणारी व्यक्ती  सप्तम स्थानावरुन पाहिली जाते. सप्तम स्थानापासून ४ स्थान म्हणजे १० स्थान येते . )
शनी आहे ।
शनी..२ क यू
केतू..३, श २ न. चं ४ ५ क यू
राहू..
बुध.. १ ८ ११

शनी ५ चा कार्येश आहे.
जमिन विकली जाईल.
शनी धनू या अग्नी तत्वाच्या राशीत रवी यूतीत ( ४ अंश ) म्हणजे जमीन जिराईत असावी.
आता दशा पाहू...
सधा शनीची म.द.दशा चालू आहे शनीमधे रवीची अं.द चालू आहे .शनी ५ चा कार्येश आहे हे आताच आपण पाहिले आहे. प्रश्र्न कुंडलीचे लग्न व्रुश्र्चिक आहे ( स्थिर तत्व ) म्हणून रवी अं.द. दशा सोडून दिली व त्यापुढील चंद्र अं.द. घेतली.

चंद्र..५ क यू
शनी..२ क यू शु यु २ ७
रवी..२ १०
केतू..३ श २ न. चं ५ क यू

चंद्र ५  १० या भावांचा कार्येश आहे.
 १० ५ ६ ची साखळी पुर्ण होण्यासाठी ६ भावाची गरज आहे. ६ भाव फक्त मंगळ दाखवितो.
मंगळाची विदशा विचारात घ्यावी लागेल.
मंगळ..१२ ६
राहू..९ चं ४
शुक्र.. २ ७ २ क यू श यू २
केतू..३ श २ न. चं ५ क यू

शनी ५ ६ या भावाचा कार्येश आहे.  हा कालावधी येतो
१/१/१९ ते ४/२/१९
 शनी चंद्र मंगळ दशेमधे शेत जमीन विकली जाईल.
येथून पुढे गोचर पाहणे आवश्यक आहे. शनी हा मंद गती ग्रह व चंद्र मंगळ शिघ्र गतीचे ग्रह आहेत . शनीचे सब मधील भ्रमण व चंद्र मंगळाचे नक्षत्रातील भ्रमण पहावे लागेल .
 प्रथम शनी...
शनी १ जानेवारी। ते ७ जाने. मंगळ सब मधे
८ जाने. ते २४ जाने. राहू सब
२५ जाने ते ९ फेब्र. गुरू सब मधे
१) १ जाने. ते ७ जाने. १९ मधे शनी मंगळ सब मधे मंगळ पहिल्या २ पायरीला ६ चा कार्येश अनुकूल आहे
२) १ जाने. ते ७ जाने १९ मधे मंगळ शनी नक्षत्रात मधे आहे. शनी पहिल्या २ पायरीला ५ कार्येश अनुकूल आहे .
३) चंद्र अतिशिघ्र गतीचा असल्यामुळे मि रवीचे नक्षत्रातील भ्रमण पाहिले.
रवी १ जाने. ते ७ जाने.मधे शुक्राच्या नक्षत्रात आहे. शुक्र पहिल्या २ पायरीला ५ चा कार्येश अनुकूल आहे.
 १ जाने. ते ७ जाने. २०१९ मधे शेत जमिन विकली जाईल.

No comments:

Post a Comment