कृष्णमूर्ति ज्योतिष: माझ्याविषयी

माझ्याविषयी

मी प्रा  कोरडे पी . आर .एम एस्सी डी एच ई .  मुधोजी कॉलेज फलटण येथे रसायन शात्राचा प्राध्यापक म्हणून काम करीत होतो . मी डिसेंबर २०११ मध्ये निवृत्त झालो . १९८७ पासून मी पारंपारिक ज्योतिषाचा अभ्यास करीत आहे. मध्यंतरी १९९९ ते २००६ पर्यंत या अभ्यासामध्ये खंड पडला . ओक्टोंबर २०११ पासून कृष्णमुर्ती ज्योतिष पद्धतीचा अभ्यास करीत आहे . मला वाचनाची आवड आहे. मला ज्योतिष , अध्यात्म ,ध्यान धारणा , परामानसशात्र ची आवड आहे.  कृष्णमुर्ती फोर स्टेप थेअरी मध्ये निष्कर्ष ९० % अचूक येतात . म्हणून सध्या ज्योतिष शास्त्रावर लेख लिहित आहे . इंटरनेट वर, " नक्षत्राचे देणे ",   " ग्रहांकित " मासिकामध्ये लेख लिहिण्याचे काम करीत आहे. 

8 comments:

  1. Respected Prof. Korade sir,
    Today morning received a phone call from you, your initiative to contact new members of your own shows your greatness and down to earth attitude.i have viewed your page on internet and very much fond of you Sadguru Datta Bhakti.my gurus also are from shree datta sampraday. and along with Jyotish i am also interested in Adhyatma.Tumachya charani lean ahe. sashtang Dandavat,
    Ganesh Mulik

    ReplyDelete
  2. आपले लेख खरच फार सुंदर आहेत,विशेषतः प्रत्येक पैलूचे सुंदर विश्लेषण. आपणास माझी पत्रिका दाखवायची आहे.कृपया
    आपला ई-मेल ऍड्रेस द्यावा ही विनंती

    रोहन आवदे
    rohanawade9@gmail.com

    ReplyDelete
  3. मी ही सध्या कृ मू पद्धत शिकत आहे. पण मी समाधानी नाही. काहीतरी आपूर्ण असल्यासारखे वाटते ती आपूर्णता मी
    पुस्तके वाचून भरून काढूं ईच्छितो. कृपया एखादे परिपूर्ण ग्रंथ वा पुस्तक सुचवावे.

    ReplyDelete
  4. तुकाराम सुतार

    ReplyDelete
  5. आपण DHE साठी देवगिरीला 1987 ला होता काय ?

    ReplyDelete
  6. सर

    आपण पत्रिका बघून मार्गदर्शन करता का?

    आपली फीस किती आहे?

    विनीत निफाडकर
    ९८६०५७२५००
    जळगाव

    ReplyDelete