प्रेमविवाह--२
गेल्यावर्षीची डायरी चाळत असताना त्यातील एका कुंडलीने लक्ष वेधून घेतले . हि प्रेमविवाहाची पत्रिका होती. ती मी संपूर्ण सोडविली होती. परंतु तो विवाह झाला कि नाही ते कळले नव्हते . म्हणून मी मेसेंजरवर संपर्क साधला . दोन दिवसांनी तिने सांगितले विवाह झाला आहे . मी म्हटले त्याच मुला शी विवाह झाला का ? म्हणाली त्याच मुला शी झाला . मी विचारले केंव्हा झाला ? तिने २८ जून २०१९ रोजी झाला . मी माझी कुंडली तपासून पाहिली तर . मी दिलेल्या कालावधीतच विवाह झाला आहे . हकीकत अशी होती ..... एका मुलीने मेसेंजर वर माझ्याशी संपर्क साधला होता. म्हणाली माझा प्रेमविवाह होईल का ? मी म्हटले मला दोघांच्या कुंडल्या लागतील ( बर्थ डिटेल्स ) ती म्हणाली मी देते . तिने जेंव्हा मला बर्थ डिटेल्स दिले तेंव्हा माझ्या लक्षात आले कि मुलीपेक्षा मुलगा पांच वर्षांनी लहान आहे . मुलगी नोकरी करत होती व मुलगाही त्याच गावात नोकरी करत होता . मुलीला वडील नव्हते आई होती ती पण आजारी होती दोन भाऊ होते . हिने तिच्या विवाहाबद्दल घरी सांगितले तेंव्हा भावांनी विरोध केला .मुलाकडील लोकांना मान्य होते . तिच्या नावावर शेती होती . भाऊ म्हटले तुझ्या नावावर असलेली जमीन आमच्या नावावर करून दे . तिने त्याला संमती दर्शविली . भावांनी तिच्याकडून शेती स्वतःचे नावावर करून घेतली . आणि म्हणाले जा ..... जमीन नावावर झाल्यानंतर भाऊ उलटले . भाऊ विवाह करून द्यायला तयार नव्हते . मुलीच्या आत्यानी मध्यस्थी केली त्यामुळे भाऊ विवाह करून द्यायला तयार झाले . दरम्यान मुलीच्या आईचे निधन झाले . नंतर दोन महिन्यांनी मुलीचा विवाह झाला . २८ जून २०१९ .
दि 26 / --- /1985 वेळ 10-20 सकाळी अ 19,58 रे 79,18
लग्नाचा सब चंद्रच आहे , तसेच लग्नाचा सब सब शुक्र आहे . शुक्राचा सब मंगळ आहे व चंद्राचा नक्षत्र स्वामी मंगळ आहे . म्हणजे कुंडलीची वेळ बरोबर आहे .
प्रेम विवाह --- सप्तमाचा सब पंचमाचा कार्येश असेल व पंचमाचा सब सप्तमाचा कार्येश असेल तर प्रेम विवाह होतो .
ह्या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे . ज्यावेळी 7 चा सब राहू असतो त्यावेळी विवाह विजोड असतो . म्हणजे रूप ,रंग ,उंची ,शिक्षण ,घटस्फोटित किंवा वय ( मुलगी वयाने मोठी असते ) किंवा आंतरजातीय ,आंतर धर्मीय यापैकी काहीतरी एक तरी फॅक्टर असतो . राहूचे कार्येशत्व --- PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- 2 Rashi-Swami Mars 8 3 10 Mars-Drusht 8 3 10
It's N.Swami :-------- Ketu:- (8) Rashi-Swami Venus (10) 4 9 Mars-Yuti (8) (3) 10
It's Sub :------------ Mercury:- (10) (5) 8
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10) (5) 8
Itself aspects :------ 9 7 चा सब राहू पंचमाचा कार्येश आहे आता पंचमाचा सब पाहू . पंचमच सब गुरु आहे
PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (12) 2 11
It's N.Swami :-------- Mars:- (8) (3) 10 Ketu-Yuti (8) Rahu-Drusht (2)
It's Sub :------------ Mars:- 8 3 10 Ketu-Yuti 8 Rahu-Drusht 2
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (2) Rashi-Swami Mars (8) (3) 10 Mars-Drusht (8) (3) 10
Itself aspects :------ 6 4 8
गुरु हा 7 चा कार्येश नाही. परंतु पंचमाचा सब गुरु 2,3,8,12 चा कार्येश आहे ज्यावेळी पंचमाचा सबचा संबंध राहू मंगल शुक्र हर्षल शी असतो आणि 5,8,12 शी संबंधित असतात त्यावेळी शारीरिक आकर्षणमुळे मुले एकत्र येतात. असे माझ्या वाचनात आले आहे . याठिकाणी पंचमाचा सब गुरु, राहू मंगलशी संबंधित असून 8,12 चा कार्येश आहे विशेष म्हणजे सब गुरु मंगळाच्या नक्षत्रात आहे मंगल प्लूटो पूर्ण युतीत आहे . तसेच 4 थ्या पायरीवर राहू प्लूटो पूर्ण प्रतियोग आहे (179.4). प्लूटो या ग्रहाने आतापर्यंत कधीच अनुकूलता दर्शविली नाही. म्हणून मला या विवाहाबद्दल साशंकता आहे
आता दशा पाहू--- कुंडली पाहतेवेळी गुरु महादशा मध्ये रवी अंतर्दशा चालू आहे गुरुचे कार्येशत्व ---- गुरुचे कार्येशत्व वर आपण पहिलेच आहे . अंतर्दशा रवीचे कार्येशत्व --- PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (11) (7) Cusp Yuti: (11)

It's Sub :------------ Saturn:- (9) (1) 12
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (9) (1) 12
Itself aspects :------ 5 रवी 3,7,8,9,11 चा कार्येश आहे अनुकूल आहे . रवी अंतर्दशा 30 / 8 /2019 पर्यंत आहे गुरु 2,3,8, रवी 3,7,8,9 11 चा कार्येश आहे ह्यात 5 भाव नाही . सदर मुलीने मे 2019 मध्ये माझ्याशी संपर्क केला होता .त्यावेळी बुध केतू शुक्र विदशा शिल्लक आहेत . 5 भाव दाखविणारे फक्त बुध व केतू आहे मी छाया ग्रह केतूला प्राधान्य दिले . केतुचे कार्येशत्व ---- PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 8 Rashi-Swami Venus 10 4 9 Mars-Yuti 8 3 10
It's N.Swami :-------- Rahu:- (2) Rashi-Swami Mars (8) (3) 10 Mars-Drusht (8) (3) 10

Itself aspects :------ 3
गुरु रवी केतू दशेचा कालावधी येतोय 25 / 6 /2019 ते 12 / 7 /2019 याच कालावधीत सदर मुलीचा विवाह होईल असे सांगता येईल. कुंडलीचे विशेष म्हणजे प्लूटो ग्रह पूर्ण युतीत , प्रतियोगात आहेत. आता मुलाची पत्रिका पाहू ----
दि 16 /--- / 1990 वेळ--19-56-40 अ 19,30 रे 80,16 मुलाच्या पत्रिकेत लग्नाचा सब राहू आहे राहू मकर राशीत रवी नक्षत्रात आहे चंद्र गुरूच्या नक्षत्रात आहे गुरुची दृष्टी रविवार आहे . लग्नाचा सब सब शनी आहे व चंद्राचा सब शनी आहे जन्मवेळ बरोबर आहे . मुलाच्या पत्रिकेत सप्तमाचा सब राहू आहे राहूचे कार्येशत्व खालीलप्रमाणे ----
PLANET : RAHU
Itself :-------------- Rahu:- (8) Rashi-Swami Saturn (7) 8 (9) (10)
It's N.Swami :-------- Sun:- (5) (4)
It's Sub :------------ Venus:- (5) 5 12 Cusp Yuti: (6)
It's Sub's N.Swami :-- Saturn:- (7) 8 (9) (10)
Itself aspects :------ 2
सप्तमाचा सब राहू 4,5,6,7,8,9,10 चा कार्येश आहे सप्तमाचा सब राहू 5,7,9 चा कार्येश आहे .
आता पंचमच सब पाहू. पंचमाचा सब बुध आहे ---
PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 6 1 Mars-Drusht 12 6 11
It's N.Swami :-------- Saturn:- (7) 8 (9) (10)
It's Sub :------------ Rahu:- (8) Rashi-Swami Saturn (7) 8 (9) (10)
It's Sub's N.Swami :-- Sun:- (5) (4)
Itself aspects :------ 12
पंचमाचा सब बुद्ध 4, 5,7,8,9,10 चा कार्येश आहे .
मुलाच्या पत्रिकेत पंचमाचा सब बुध सप्तमाचा कार्येश आहे . मुलाच्या पत्रिकेत सुद्धा रवी प्लूटो युती आहे .
हा प्रेम विवाह होणार हे नक्की सांगता येईल.
शुभम भवतु !!!