कृष्णमूर्ति ज्योतिष: 2023

Sunday 15 October 2023

 बदली ---

                              एक परिचित स्त्रीचा फोन ---म्हणाली मी आता एका राष्ट्रीय बँकेत चेन्नई येथे काम करत आहे . माझे पाती व मुलगी बेंगलोर येथे आहेत . सध्या बादलीचे सत्र चालू आहे . माझी बदली बेंगलोर येथे होईल का ? पहिली लिस्ट आली त्यात माझे नाव नही आले . दुसऱ्या लिस्ट मध्ये तरी माझे नाव येईल का ? मि तीला कृष्णमूर्ति मधील नंबर कुंडळी बद्दल थोडक्यात सांगितले . असे प्रश्न नंबर कुंडळी ने सोडावीत येतात . तिला संगीतले 1 ते 249 पैकी एक संख्या सांग . तिने 53 ही संख्या सांगितली . 53 मधील 3 संख्या बदल सूचित करते व 5 ही संख्या बदली सुचविते . परंतु हा shortcut झाला  कुंडली काढून पहिले पाहिजे . या नंबर वरुण मी कृष्णमूर्ति पद्धतीने कुंडली तयार केली .  

दि 2 एप्रिल 2023 सकाळी 9-26  फलटण या नुसारकुंडळी तयार केली . 

बदली नियम ---10 भावाचा संब 3,10,12  / 3,5,9 या भावाचा कारयेश असेल तर त्यांच्या संयुक्त दशे मध्ये बदली होते 

या पत्रिकेत 10 भावाचा संब रवी आहे . रवीचे करयेशतव खालीलप्रमाणे आहे 

PLANET : SUN
Itself :-------------- Sun:- (10)   (3)   
It's N.Swami :-------- Mercury:- (10)   (1) 4   
It's Sub :------------ Mercury:- 10   1 4   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (4)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Venus (11)   (5) 12
Itself aspects :------ 4

रवी 3, 5,10,11 या अनुकूल भावाचा कारयेश आहे . बदली होणार हे निक्षित सांगता येईल . आता केंव्हा होईल ते पहाणीसाठी आपणाला दश पहाव्या लागतील . 

कुंडळी  सोडवितेवेळी केतू महादशा शुक्र अंतर्दश चालू होती    २४  जुलै   2023 पर्यन्त आहे 
केतू व शुक्रचे  कारयेश खालीलप्रमाणे आहे 

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 4     Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Venus 11   5 12
It's N.Swami :-------- Rahu:- (10)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mars (12)   (6) 11  Saturn-Drusht  (8)   8 (9)
It's Sub :------------ Saturn:- (8)   8 (9)  Cusp Yuti: (9)     
It's Sub's N.Swami :-- Rahu:- (10)    Cusp Yuti: (11)      Rashi-Swami Mars (12)   (6) 11  Saturn-Drusht  (8)   8 (9)
Itself aspects :------ 11

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- (11)   (5) 12   
It's N.Swami :-------- Venus:- (11)   (5) 12   
It's Sub :------------ Mercury:- 10   1 4   
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (4)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Venus (11)   (5) 12
Itself aspects :------ 5

केतू 5,6,9,10,11,12 या भावांचा कारयेश आहे या पैकी 5,9,10,12 अनुकूल आहेत . 
शुक्र 4,5,11 या भावांचा कारयेश आहे या पैकी 5 भाव अनुकूल आहे 4, 11 भाव अनुकूल म्हणजे मूल ठिकाणी दर्शविते . यामध्ये 3 भाव आलेला नाही . रवी व बुध 3 र भाव दाखवितात . रवी विदशा यापूर्वीच येऊन गेली आहे म्हणून मी बुध विदश घेतेली . बुध विदशा 30  जून  2023 पर्यन्त आहे बुध चे कारयेश ---

PLANET : MERCURY
Itself :-------------- Mercury:- 10   1 4   
It's N.Swami :-------- Ketu:- (4)    Cusp Yuti: (5)      Rashi-Swami Venus (11)   (5) 12
It's Sub :------------ Sun:- (10)   (3)   
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (10)   (1) 4   
Itself aspects :------ 5

केतू महादशा शुक्र अंतर्दशा बुध विदश 30 एप्रिल ते 30 जून 2023 पर्यन्त आहे 
या कालावधी बदली होईल असे सांगितले . 
                                                 26 एप्रिल ला त्या स्त्रीचा फोन आला कालच म्हणजे 25 एप्रिल 2023  ला माझी बदलीची ऑर्डर आली आहे . . बदली माझ्या बंगलोर च्या घरापासून जवळच  रोज रेल्वे ने जाण्या येण्याच्या  मार्गावर आहे .  27 एप्रिल ला मी बदलीच्या ठिकाणी रुजू झाले .  म्हणजे मी सांगितलेल्या कालावधीच्या अगोदर तीन दिवस ती जॉइन झाली .  त्याच दरम्यान तिच्या पतीची बदली हैदराबाद येथे झाली . त्यामुळे पुनः पती पत्नी वेगवेगळ्या ठिकाणी रुजू झाले . यानंतर सदर स्त्रीने पुनः हैदराबाद या ठिकानि बदली मिळावी म्हणून अर्ज केला . तिचा  अर्ज मंजूर झाला . पुनः तिची बदली हैदराबाद येथे  झाली . 1 जुलै 2023 रोजी सदर स्त्री हैदराबाद येथे  रुजू झाली . आपण काढलेल्या कालावधीच्या दुसऱ्या दिवशी जॉइन झाली . 1 दिवसाचा फरक नगण्य आहे . 
       

आता वाचाकांच्या दृष्टिकोनातून  प्रश्न  असा निर्माण होतो ---बदली दोन वेळ का झाली ? 
                       

                              10 भावाचा सब रवी मीन या दविस्वभाव राशीत असून तो बुधाच्या नक्षत्रात आहे . आणि बुध पुनरावृत्ति घडवून आणणार ग्रह आहे . म्हणून सदर स्त्रीची दोनदा बदली झाली . 

शुभम भवतू   !!!


Sunday 24 September 2023

व्हिजा केंव्हा येईल ? 

                                          एक स्त्री फोन वर बोलत होती , माझी मुलगी परदेशात शिक्षणांसाठी जाणार आहे व्हिजा साठी अर्ज केला आहे . यापूर्वीही ती परदेशात गेली आहे . आता शिक्षणासाठी जावयाचे आहे . व्हिजा 
९ सप्टेंबर २०२३ पूर्वी आला तरच ती जाऊ शकते.  तिच्या बरोबरीच्या मुलींचा व्हिजा आला आहे . परंतु हीच फक्त  आला नाही . तर  व्हिजा केंव्हा येईल असा प्रश्न  तिने ३ सपटेंबर ला विचारला . . मी त्यांना सांगितले कृष्णमूर्ति पद्धती मध्ये नंबर कुंडली ही एक ज्योतिष पद्धत आहे . यामध्ये तुम्ही मन एकाग्र  करून कुलदेवतेला स्मरून १ ते २४९ यापैकी एक संख्या सांगायची असते . अट  एकच आहे प्रश्न मनापासून विचारलेला असावा .त्यांना सांगितले तुम्ही तुमच्या मुलीला हे सांगून तिच्याकडून एक नंबर घ्या .  तिने थोड्या वेळाने ११९  ही संख्या सांगितली . यावरून मी कृष्णमूर्ति पद्धतीने कुंडली तयार केली . 

दि ३/९/२०२३          वेळ १८-१८ पीएम          स्थल ---रे  ७५,२०   अ १७ ,४०   के. पी. नंबर --११९ 


व्हिजा मिळण्यासाठी नियम ---
     
           लाभाचा सब ३,९,११  या भावांचा करयेश असेल तर त्यांच्या कारयेश  ग्रहांच्या दशेत व्हिजा मिळेल 

 चंद्र हा मनाचा कारक म्हणून चंद्रा वरून मनातील विचार जुळतो का ते पाहू . 

ही कुंडली कन्या लग्नाची आहे . चंद्र भावचलीत कुंडली मध्ये सप्तमात आहे चंद्राची कर्क रास लाभ स्थानात आहे 

चंद्राचे कारयेश  

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 7   11     Rahu-Yuti  7    Saturn-Drusht  5  5 6  Ketu-Drusht  1  
It's N.Swami :-------- Ketu:- (1)      Rashi-Swami Venus (10)   (2) (9)  Moon-Drusht  (7)   11
It's Sub :------------ Moon:- 7   11     Rahu-Yuti  7    Saturn-Drusht  5  5 6  Ketu-Drusht  1  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (1)      Rashi-Swami Venus (10)   (2) (9)  Moon-Drusht  (7)   1
                                        नक्षत्र मंगळ --(12)  ,(3 )

( राहू , केतू 4 पायरींवर येत असतील त्यांचे नक्षत्र विचारात घ्यावे )

चंद्र 3, ९ भावाचा कारयेश आहे  प्रश्न  बरोबर आहे . 


लाभचा सब शुक्र आहे शुक्रचे कारयेश 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 10   2 9  Cusp Yuti: (11)     
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   1 10  Cusp Yuti: (12)       Jupiter-Drusht  (8)   (4) 7
It's Sub :------------ Mercury:- 12   1 10  Cusp Yuti: (12)       Jupiter-Drusht  8  4 7
It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   (2) (9)  Cusp Yuti: (11)     
Itself aspects :------ 5

शुक्र ९, ११ या अनुकूल भावांचा कारयेश आहे म्हणजे व्हिजा मिळणार हे नक्की झाले . आता केंव्हा मिळणार ह्यासाठी आपणाला दशा पहाव्या लागतील . त्यांनी आपणाला  ९ सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे या तारखेपर्यंत कोणत्या महादशा अंतर दश आहेत ते पाहू . प्रश सोडवितेवेळी केतू महादशा चंद्र अंतर्दशा शुक्र विदशा  २२ सप्टेंबर २०२३ पर्यन्त आहे आता केतू चंद्र शुकाचे कारयेश  पाहू 

PLANET : KETU
Itself :-------------- Ketu:- 1       Rashi-Swami Venus 10   2 9  Moon-Drusht  7  11
It's N.Swami :-------- Mars:- (12)   (3) 8   
It's Sub :------------ Venus:- 10   2 9  Cusp Yuti: (11)     
It's Sub's N.Swami :-- Mercury:- (12)   1 10  Cusp Yuti: (12)       Jupiter-Drusht  (8)   (4) 7

PLANET : MOON
Itself :-------------- Moon:- 7   11     Rahu-Yuti  7    Saturn-Drusht  5  5 6  Ketu-Drusht  1  
It's N.Swami :-------- Ketu:- (1)      Rashi-Swami Venus (10)   (2) (9)  Moon-Drusht  (7)   11
It's Sub :------------ Moon:- 7   11     Rahu-Yuti  7    Saturn-Drusht  5  5 6  Ketu-Drusht  1  
It's Sub's N.Swami :-- Ketu:- (1)      Rashi-Swami Venus (10)   (2) (9)  Moon-Drusht  (7)   11
Itself aspects :------ 2            नक्षत्र मंगळ --(12)  ,(3 ) 

PLANET : VENUS
Itself :-------------- Venus:- 10   2 9  Cusp Yuti: (11)     
It's N.Swami :-------- Mercury:- (12)   1 10  Cusp Yuti: (12)       Jupiter-Drusht  (8)   (4) 7
It's Sub :------------ Mercury:- 12   1 10  Cusp Yuti: (12)       Jupiter-Drusht  8  4 7
It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   (2) (9)  Cusp Yuti: (11)     
Itself aspects :------ 5

केतू ३,११ ,  चंद्र  3 ,  ९ , शुक्र  ९ ,११  या अनुकूल भावांचा कारयेश  आहे . आपल्याला ९ सप्टेंबर २०२३ ही शेवटची तारीख दिली आहे , म्हणून आपल्याला सूक्ष्म  दश पहाव्या लागतील , ९ सप्टेंबर पर्यन्त पुढील रवी ,चंद्र ,मंगळ ,राहू सूक्ष्म दश सोडून दिल्या त्या पुढील गुरुची सूक्ष्म दशा विचारात घेतली  आहे 
गुरूचे कारयेश ----

PLANET : JUPITER
Itself :-------------- Jupiter:- (8)   (4) 7  Cusp Yuti: (8)     
It's N.Swami :-------- Venus:- (10)   (2) (9)  Cusp Yuti: (11)     
It's Sub :------------ Jupiter:- (8)   (4) 7  Cusp Yuti: (8)     
It's Sub's N.Swami :-- Venus:- (10)   (2) (9)  Cusp Yuti: (11)     
Itself aspects :------ 2 12 4

गुरु सुद्धा ९ ,११ या अनुकूल भावांचा कारयेश आहे गुरु सूक्ष्म दश  ४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर पर्यन्त आहे . 
४ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर २०२३ पर्यन्त या कालावधीत व्हिजा येणार हे निश्चित झाले . 

७ सप्टेंबर ला त्यांनी फोन करून सांगितले आज व्हिजा आलेला आहे . आशा तऱ्हेने kp ४ स्टेप theory ने अचूक उत्तरपर्यंत जावू शकतो . 


शुभम भंवतू !!!