+ जन्म वेळ शोधणे -----
Case Study-11
माझ्या वडिलांचा मृत्यू दि . १८-१२-२०११ रोजी पहाटे ३-३० वाजता झाला . एक
उत्सुकता म्हणून त्यांची कुंडली काढण्याचा प्रयत्न करीत होतो . त्यांची
जन्मतारीख माहित होती पण वेळ माहित नव्हती क़्रूश्न्मुर्ति पद्धती मध्ये वेळ
ठरविता येते त्याप्रमाणे मी प्रयत्न केला . खालीलप्रमाणे
जन्मतारीख ५-१०-१९२७ स्थळ फलटण
त्यावेळेचे एल यस आर डी घेतले .
L--गुरु S--केतू R--रवि D--मंगल / केतू (तारीख-२९-१०-२०१३ वेळ -१६-१८)
गुरूच्या धनु राशीमध्ये केतूचे नक्षत्र आहे. (कारण केतू मंगळाच्या राशीत
आहे) म्हणून धनु राशी केतू नक्षत्र रवि सब व केतू सबसब (कारण केतू दोन वेळा
आलेला आहे.)
धनु राशी केतू नक्षत्ररवि सब केतू सबसब ३-३१-० to ३-३३-२० आहे याचा याचा मध्य काढू मध्य १-१०
धनु लग्न ३-३१-०० + ०-१-१० = धनु लग्न ३-३२-१० निरयन लग्न जन्मवेळी पूर्व क्षितिजावर उदित असताना जन्म झाला असे येइल.
निरयन जन्मालाग्नावरून जन्मवेळ शोधावा लागेल . निरयन लग्न धनु ३-३२-१०
जन्मस्थळ फलटण अक्षांश १७-५९ रेखांश ७४-२६ रेखंतर काळ (-)३२-१६ जन्मतारीख
५-१०-१९२७ या आधारे जन्मवेळ शोधू .
यासाठी जन्मवेळेचा इष्ट सांपातिक काळ शोधावे लागेल
१) निरयन जन्म लग्न धनु ३-३२-१०
जन्मवार्षाचे अयनांश + २२-४४-३१
-----------------------
सायन जन्म लग्न धनु २६-१६-४१
म्हणजेच ८-२६-१६-४१
अंशात रुपांतर २६६ -१६-४१
जन्मगाव फलटण १७-५९ आहेत पूर्ण अंश १८ घेऊ .
२) सायन जन्म लग्नजवळ्चे मोठे लग्न २६६-४२-३२ सां कां १२-१८
सायन जन्म लग्नजवळ्चे लहानलग्न २६६-०१-३८सां कां १२-१५
-----------------------------------------------------------------------
फरक ००-४०-५४ ००-०३ मिनिटे
वरील वाजबाकीवरून ३-०० मिनिटामध्ये लग्न भाव ४०-५४ कला पुढे गेला . सोयीसाठी ४१ कला घेऊ
हि झाली लग्न भावाची गती
३) आता जन्म सायन लग्न व लहान लग्न यामधील फरक काढू .
सायन जन्म लग्न २६६-१६-४१
सायन लहान लग्न २६६-०१-३८
----------------------
००-१५-०३ सोयीसाठी १५ घेऊ
४१ कला जाण्यास १८० सेकंद लागतात तर २५ कला जाण्यासाठी किती ?
= १ मिनिट ६ सेकंद
लहान लग्नाचा सां काळ १२-१५-००
+ २५ कलासाठी सां कळ ००-०१-०६
-----------------------
जन्मवेळेचा सां काळ १२-१६-०६ यावरून जन्मवेळ शोधणे खालीलप्रमाणे
जन्मवेळेचा सां काळ ता . मि. से
१२-१६-०६
(-)जन्मतारखेचा सां काळ ०५-४८-२८
----------------------
संसाकरीत वेळ ०६-२७-३८
संस्कार करा गुणिले १० व भागिले ६ = ६४ सेकंद - १ मिनिट ०४ सेकंद
संसाकरीत वेळ ०६-२७-३८
(-) ०१-०४
------------------
स्थानिक वेळ ०६-२६-३४
रेखंतर काळ (+) ००-३२-१६
-------------------
standard जन्म वेळ ०६-५८-५०
जन्मवेळ सकळी ६ वाजून ५८ मिनिटे ५० सेकंद अशी येईल
खुप छान लेख आहे सर, ब-याच गोष्टी समजतायत पण काहि ठिकाणी तुमचं मार्गदर्शन महत्वाच आहे, अस वाटत.
ReplyDeleteसर कित्येक लोकांच्या जन्मतारखा शाळेच्या दाखल्यात लिहण्यासाठी 1 जून वगैरे...सापडतात. Kp पद्धतीनुसार खरी जन्मतारीख सांगता येईल का?
ReplyDeleteजन्म तारीख १५/९/२००० असेल तर वेळ किती असेल जन्माची
ReplyDelete09/09/1992जन्म वेळ काय आहे.
ReplyDelete