कृष्णमूर्ति ज्योतिष

Saturday 9 March 2019

स्त्री.. दुसऱ्या संततीसाठी प्रयत्न  करावा का ?  अजुन एक व्हावा अशी खूप इच्छा आहे
के.पी न.१९८
१८/२/१९ वेळ १३-४६-५८ फलटण
मी यावेळेनुसार कृष्णमूर्ती पद्धतीने कुंडली तयार केली . हि मकर लग्नाची कुंडली आहे . आता मनातील विचार जुळतो का ते पाहू . चंद्र सप्तमात आहे . म्हणजे दुसऱ्या संततीच्या स्थानात आहे आणि तो सप्तमेश आहे
चंद्रा सप्तमात,सपत्मेश चंद्र सप्तमात म्हणून दुसऱ्यासंततीची  अपेक्षा. प्रश्न बरोबर.
मकर लग्नाची कुंडली
५ च सब शुक्र
शुक्र...१२,५,१०,श यू १२
शुक्र...१२,५,१०,श यू १२
शनी...
शुक्र...१२,५,१०,श यू १२

शुक्र ५ भावाचा अनुकूल आहे पण त्याच बरोबर १२,१०,या प्रतिकूल भावाचा कार्येश आहे.भाव १० हे पंचमपासून सहावे येते . व १२ भाव पंचमापासून आठवे येते संततीचे मृत्यू स्थान त्यामुळे संतती होणार नाही .
शिवाय शुक्र प्लूटो युती ५.५ अंश
शनी प्लूटो युती ५.४ अंश
प्लूटो च्या  योगामुळे संतती होणार नाही .
 दशेचं विचार केला तर शनी  ८/५/१९ पर्यंत आहे. ह्या कालावधीत संतती होणार नाही.
म्हणून पुढील दशेच विचार करू. पुढील दशाबुधाची आहे .
बुध.. २ क.यू
राहू...६,चंद्र ७
मंगळ...
केतू...१२,श १२,न.र.१,८

राहू वर प्लूटो ची दृष्टी
केतू प्लूटो युती.
बुध पहिल्या पायरीला २ या अनुकूल भावाचा कार्येश आहे . परंतु बुध ३-४ पायरीवर १२,१,८ पूर्ण विरोधी भावाचा कार्येश.१ भाव हा २ भावाचा नाश करणारा आहे . म्हणजे कुटुंब वृद्धीला विरोध , ८ भाव हे पंचमापासून ४ थे येते. म्हणजे संततीचा पहिले मोक्ष स्थान , १२ भाव हा पंचमापासून आठवे म्हणजे च मृत्यू स्थान येते . भाव २ मुले गर्भ धारणा होऊ शकेल . परंतु १,८,१२ मुले गर्भपात होणार . आता सध्याचा काळ  अनुकल नाही .

बुध बुध ३/१०/२१ पर्यंत आहे.त्यामुळे दशा सुद्धा अनुकूल नाहीत .

शुभम भवतु 

1 comment:

  1. सर
    युती 3.20 डिग्री धरावी असे सांगतात
    चंद्र रवी असेल तर 4-5 डिग्री धरू शकतात
    परंतु हर्षल neptune प्लूटो बाबद आपण 5-6 डिग्री धरलेली आहे
    ह्याबाबद किती पर्यंत आपण युती धरू शकतो
    कृपया मार्गदर्शन करावे अथवा आपल्या अनुभव नुसार प्लूटो युती साठी किती पर्यंत धरलेले जावे कृपया सांगावे
    धन्यवाद

    ReplyDelete