Tuesday, 26 February 2019

एका जातकाने फोनवरून प्रश्न विचारला  नवीन कंपनीत जाऊ का ?
के.पी. २२९
१८/२/१९ २१-१९-०६ phaltan

मिन लग्नाची कुंडली आहे.
रुलिंग   चंद्र* बुध बुध चंद्र चंद्र
Ruling मध्ये सर्व शीघ्र गतीचे ग्रह घटना लवकर घडणार आहे.
१० चा सब शुक्र आहे.
शुक्र...१०,३,८ श यू १०,११
शुक्र...१०,३,८,श यू १०,११
शनी...१०,११ शु यू १०,३,८
शुक्र...१०,३,८ श यू १०,११

शुक्र ३,१०,११,८ चा कार्येश आहे . १०,११ अनुकूल आहेत. ३ नोकरीत बदल सुचवीत आहे. ८ थोडे अडथळे  आहेत .
सर्वच ग्रह १०,११ चे कार्येश आहेत . भविष्य कालीन दृष्टीने चांगला आहे. पोस्ट आहे तीच आहे.
हा बदल केंव्हा घडेल ? दशा पाहू..
बुध शुक्र २६/६/१९ प.
बुध..
गुरु...९,१
गुरु...
बुध...१२,७,श दृष्ट १०,११

बुध १,७,९,१०,११,१२ च कार्येश

शुक्राचे कार्येश. ३,१०,११,८ वर काढलेच आहे.
बुध शुक्र केतू  ३०/६/१९ प.
केतू...११ क.यू
रवी...१२,६
राहू...४,५ क.यू चंद्र ५
गुरु...९,१

५,९,१२ बदल सुचवितो. ६,११ अनुकूल

आतापर्यंत ६,१०,११ भाव मिळाले , परंतु यामध्ये २ भाव कोठेच लागत नाही. २ भाव फक्त रवी dakhavito म्हणून रवी सूक्ष्म दशा घेतली.
बुध शुक्र केतू रवी १०/५/१९ ते १३/५/१९  या कालावधी त नोकरी लागेल.सदर जातकाला कंपनीचे आॅफर लेटर मिळाले आहे. सद्या नोटीस period चालू आहे.

1 comment:

  1. Civil Lab Equipment Manufacturer is the leading Manufacturer, Supplier and Exporter of Civil Engineering Lab Equipments or instruments. Established in 2005.

    Mob: +91-9891445495, +91-8448366515, +918587026175
    Phone : +91-11-23657121
    Website : http://setestindia.com, http://civillabequipmentmanufacturer.com

    ReplyDelete