Tuesday, 7 August 2018

       मुलाखतीमध्ये निवड होईल का ?

एक मुलगी एमटेक करीत आहे. हे तिचे दुसरे वर्ष आहे. सध्या कॅम्पस मुलाखती चालू आहेत. तिने प्रश्न विचारला आहे कॅम्पस मध्ये निवड होईल का ?
       के पी नं ९३   दि ६ऑगस्ट २०१८   वेळ १३-५-५६    फलटण
नियम...   3 चा सब 11 चा कार्येश असेल मुलाखत होईल 11 चा सब 3 चा कार्येश असेल तर निवड होईल ।
या पत्रिकेत 3 चा सब व 11 चा सब बुद्ध आहे ।
बुद्ध 12,2
बुद्ध  12,2
राहू   11, 12 क यु चंद्र 9
शनी  4,6,7

3चा सब बुद्ध 11 चा कार्येश आहे म्हणजे मुलाखत होईल परंतु 11 चा सब 3 चा कार्येश होत नाही म्हणून निवड होणार नाही
विशेष म्हणजे आतापर्यंत तिचे 2 मुलाखती झाल्या अगदी 4 राउंड पर्यंत परंतु तिची निवड झाली नाही अजून दोन मुलाखती आहेत म्हणून तिने हा प्रश्न विचारला ।
6 चा सबचा विचार करायचे म्हटले तरी। 6 चा सब राहू आहे
राहू  11,12 क यु चंद्र 9
शनी। 4,6,7
चंद्र
रवी।  12

राहू 3,4 स्टेपला पूर्ण विरोधी आहे सबब निवड होणार नाही

2 comments:

  1. फारच छान, थोडक्यात केलेले पूर्ण विवेचन !

    ReplyDelete
  2. खूप छान, सोप्या भाषेत समजावं अस विवेचन
    आपण असेच वरचेवर मार्गदर्शन करावे , नवीन के पी चे अभायसकाना लाभ

    ReplyDelete