१२ सायन्स नंतर कोणत्या प्रकारचे शिक्षण घ्यावे ?
माझ्या विध्यार्थ्याची मुलगी ,नुकतीच तिने बारावी सायन्स ची परिक्षा दिली होती . पुढील शिक्षण कोणत्या प्रकारचे घ्यावे या संबंधी घरामध्ये चर्चा चाललेली होती . वडिलांचे मत होते तिने फार्मसीचे शिक्षण घ्यावे . तिचे म्हणणे होते कोम्पुटर किंवा आर्किटेक चे शिक्षण घ्यावे .
माझा ज्योतिषाचा अभ्यास आहे हे त्याला माहित होते . एक दिवस त्याने मला फोन केला व म्हणाला मला आपली भेट घ्यावयाची आहे केंव्हा येऊ? मी त्याला सकाळी १०=०० यायला सांगितले . त्याप्रमाणे तो सकाळी आला . बरोबर मुलीला घेऊन आला . थोडा वेळ इतर गप्पा मारल्यानंतर तो म्हणाला मी एका खास कामासाठी तुमच्याकडे आलो आहे . मी म्हटले काय काम आहे ? तो म्हणाला ज्योतिष विषयक एक सल्ला पाहिजे . मी म्हटले काय प्रश्न आहे ? हि माझी मुलगी नुकतीच तिने १२ वि सायन्स ची परीक्षा दिली आहे . पुढील शिक्षण कोन्त्याप्रकाराचे घ्यावे या संदर्भात विचारणा करण्यासाठी आलो आहे .
मी हा प्रश्न दोन प्रकारे सोडविला . १ ) एल,एस आर डि ( रुलिंग )प्रमाणे २) संख्या शास्त्रा प्रमाणे
तिला एका कागदावर ४ पर्याय लिहिलायला सांगितले व प्रत्येकापुढे एक संख्या लिहायला सांगितली तिने खालीलप्रमाणे लिहिले
१) आर्किटेक २) आय टी ३) कोम्पुटर ४ )फार्मसी
०७ २०० १७८ १७२
दिनांक १८ / ५ / २०१४ वेळ - १०. १५ या वेळेचे रुलिंग खालीलप्रमाणे
१) एल - चंद्र , एस -शुक्र , आर -गुरु , डी -रवि
एल-लग्नस्वामी , एस .. नक्षत्रस्वामी , आर ... राशिस्वामी , डी ...वाराचा स्वामी संख्या शास्त्राप्रमाणे ----रुलिंग मधील लग्न स्वामी चंद्र आहे म्हणजे रास कर्क आहे . कर्क राशीचा क्रमांक ४ आहे . रुलिंग मधील नक्षत्रस्वामी शुक्र आहे . शुक्राच्या राशी दोन आहेत. वृषभ व तूळ वृषभ हि दोन क्रमांकाची रास व तुला हि ७ क्रमांकाची रास आहे म्हणून २+७ घ्या . रुलिंग मधील राशी स्वामी गुरु आहे .गुरूच्या दोन राशी आहेत धनु व मिन धनु रास क्रमांक ९ व मिन राशीचा क्रमांक १२ म्हणून ९+१२ घ्या . रुलिंग मधील वरचा स्वामी रवी आहे रवीची सिंह आहे सिंह राशीचा क्रमांक ५ आहे .या सर्वांची बेरीज करणे खालीलप्रमाणे
१) चंद्र --कर्क राशी क्रमांक --- ४
२) शुक्र --वृषभ व तुल २+७---- ९
३) गुरु ---धनु व मीन ९+१२----२१
४) रवि --- सिंह ----- ५
----------------
३९
पर्याय फक्त ४ आहेत म्हणून ३९ या संखेला ४ ने भागिले बाकी ३ शिल्लक राहिली म्हणून तिसरा पर्याय कोम्पुटर हे उत्तर आले
२) तिने शाखेच्या पुढे ज्या संख्या लिहिल्या आहेत त्यावरून मी कृष्णमुर्ती कोष्टकाप्रमाणे राशी स्वामी , नक्षत्र स्वामी व उपनक्षत्र स्वामी काढले ते खालीलप्रमाणे आले
१) आर्किटेक ०७--- मंगळ --केतू -- गुरु
२) आय टी २०० --- शनि ---चंद्र --- बुध
३) कोम्पुटर १७८ ---गुरु ---शुक्र ---चंद्र
४) फार्मसी १७२ ----गुरु ---केतू ---राहू
यांची तुलना त्यावेळेच्या एल एस आर डि ( रुलिंग ) बरोबर केली . रुलिंग मधील ग्रह आहेत चंद्र शुक्र व गुरु हे क्रमांक ३ च्या पर्याया बरोबर तंतोतंत जुळते म्हणून मी तिला सांगितले तुला कॉ म्पुटर या शाखेत प्रवेश मिळेल .
किंवा बी सी एस किंवा बी सी ए या शाखेमध्ये प्रवेश घेशील . कारण हि सुधा कोम्पुटर ची शाखा आहे .
अशाप्रकारे दोन्ही पद्धतीने एकच उत्तर आले .
शुभम भवतु

सर जर पर्याय हे ग्रहांच्या बेरजेपेक्षा अधिक असतील तर..उदा. समजा एक व्यक्ती किती मतांनी निवडून येईल आणि 1 पासून 5000 पर्यंत असे घेतले तर ते कसे काढायचे
ReplyDelete